Tuesday, April 14, 2020

मास्तर जिवापेक्षा गहू महत्वाचा का

अकोले , ता . १५:मास्तर जिवापेक्षा गहू महत्वाचा  का ?मिळतील ३० हजार, घेता डबल पगार  पण कुटुंबाचा कर्ता गेला तर काय खाणार , तुम्ही तर शिक्षक तुम्हाला लॉकडाऊन माहित असून चुका करता मग त्या अडाणी माणसाने काय करायचे असे सवाल विचारत रात्रीच्या वेळी गहू काढण्यासाठी आपल्या कुटुंबाला कार  मध्ये घेऊन निघालेल्या शिक्षकाला पोलीस दादाने खडसावले . आपली चूक झाली परत घराबाहेर  पडणार नाही असे म्हणत, शिक्षक आपल्या गावी परतला . 
अकोले येथे पोलिसांनी कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून चांगला बंदोबस्त लावला आहे .मात्र काही हुशार मंडळी कायदा मोडून पोलीस यंत्रणेवर ताण आणत  असल्याने नाराजी व्यक्त होत आहे .तर कारवाईचा बडगा न उचलता  सौजन्य दाखविल्याने सौजण्याची ऐसी कि तैसी चित्र पाह्यला मिळत आहे. सोबत फोटो akl १५p २ 
Attachments area















No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...